MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
एका ठराविक तापमानावर लोहचुंबकीय पदार्थ अनुचुंबकीय पदार्थात रूपांतरित होतो; या तापमानाला....... म्हणतात.
A.Curie तापमान
B.समी तापमान
C.Faraday तापमान
D.सीमा तापमान
Correct answer: A
Correct answer: A