MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

बरोबर विधान ओळखा. अ) प्रतिचुंबकीय पदार्थ चुंबकीय क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने दुर्बल चुंबकत्व प्राप्त करतात. ब) अनुचुंबकीय पदार्थ चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत दुर्बल चुंबकत्व प्राप्त करतात. क) लोहचुंबकीय पदार्थ चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत तीव्रपणे चुंबित होतात.

A.अ) आणि ब)
B.फक्त क)
C.ब) आणि क)
D.अ), ब) आणि क)

Correct answer: D

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions