MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
पृथ्वीवरील एका ठिकाणी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा उभा घटक 0.50 एकक आहे आणि त्या ठिकाणचा विचलन कोन 30° आहे, तर चुंबकीय क्षेत्राचे एकूण मूल्य किती?
A.0.50 एकक
B.0.25 एकक
C.1 एकक
D.50 एकक
Correct answer: C