MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi
अ) इलेक्ट्रिक मोटर यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते. ब) इलेक्ट्रिक जनरेटर विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते. क) इलेक्ट्रिक मोटर Fleming यांच्या डाव्या हाताच्या नियमावर चालते आणि जनरेटर उजव्या हाताच्या नियमावर चालतो. वरीलपैकी चुकीची विधाने कोणती?
A.अ) आणि ब)
B.ब) आणि क)
C.अ) आणि क)
D.फक्त क)
Correct answer: A