MPSC PYQScienceचुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टाmarathi

अ) लोडस्टोन हे ज्ञात पहिले चुंबक आहे, जे लोखंडाच्या ऑक्साइडचे धातूक आहे. ब) लोडस्टोन लहान लोखंडी वस्तूंना स्वतःकडे आकर्षित करू शकते.

A.अ) बरोबर, ब) चुकीचे
B.अ) चुकीचे, ब) बरोबर
C.अ) आणि ब) दोन्ही बरोबर
D.अ) आणि ब) दोन्ही चुकीचे

Correct answer: C

Source paper

चुंबकत्व व विद्युत चुंबकीय पट्टा

Practice more questions