MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi
जिमनीवर असलेल्या एका दगडाला पुढच्या दिशेने ढकलले असता त्याला ४०० न्यूटन बल लागते आणि त्या दगडाचे विस्थापन ५ मीटर असेल तर त्यावर किती कार्य झाले?
A.२०० ज्यूल
B.२००० ज्यूल
C.१००० ज्यूल
D.१०० ज्यूल
Correct answer: B
Source paper
विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)
Practice more questions