MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

एखाद्या वस्तूला १०० न्यूटन बल लावल्यास त्याचे ६ मीटर, विस्थापन झाले आणि याकरिता त्याला १५ सेकंद लागले तर त्या वस्तूला लागलेली शक्ती किती?

A.४० वॅट
B.२५० वॅट
C.२० वॅट
D.१०० वॅट

Correct answer: A

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions