MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

१० किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या एखाद्या वस्तूला ५ मीटर उंचीवर ठेवल्यास त्याची स्थितीज ऊर्जा किती असेल? (स = ९.८ा/ी२)

A.५०० ज्यूल
B.४९० ज्यूल
C.४५० ज्यूल
D.३२० ज्यूल

Correct answer: B

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions