MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi
एका सायकलची गतिज ऊर्जा १००० ज्यूल आहे आणि त्याचे वस्तुमान २० किलोग्रॅम असल्यास त्याची वेग किती राहील?
A.२०० मीटर/सेकंद
B.२० मीटर/सेकंद
C.१० मीटर/सेकंद
D.१०० मीटर/सेकंद
Correct answer: C
Source paper
विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)
Practice more questions