MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

क्षितीज समांतर दिशेशी ६०० कोनातून लावलेल्या २०० न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून ५०० ज्यूल एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन किती असेल? (cos ६०° = १/२)

A.१० मीटर
B.४ मीटर
C.५ मीटर
D.८ मीटर ः ३० मिनिटे...२...

Correct answer: C

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions