MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

एक कार सरळ रस्त्याने पूव्ाकडे ५ सेकंदात १२० मीटर प्रवास करते. नंतर १ सेकंदात ६० मीटर पश्चिमेकडे जाते तर त्या कारचे सरासरी वेग किती असेल?

A.३० मीटर/सेकंद
B.१० मीटर/सेकंद
C.१५ मीटर/सेकंद
D.२० मीटर/सेकंद

Correct answer: A

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions