MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

विशाल त्याच्या घरापासून दक्षिणेकडे ८ किमी आणि नंतर पूव्ाकडे ६ किमी गेला तर त्याच्या घरापासून त्याचे एकूण विस्थापन किती झाले?

A.१४ किमी
B.१२ किमी
C.९ किमी
D.१० किमी

Correct answer: D

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions