MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi
पूजा एका वर्तुळाकृती मार्गवर चालत आहे त्या वर्तुळाचे त्रिज्या ७ मीटर आहे. पूजाने ज्या बिंदूवर सुरुवात केली तिथेच येऊन ती थांबली तर तिचे एकुण किती विस्थापन किती झाले आहे?
A.२७ मीटर
B.२५ मीटर
C.० मीटर
D.७ मीटर
Correct answer: C
Source paper
विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)
Practice more questions