MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

समजा सागरने एक वर्तुळाकार गार्डनच्या गेटपासून त्या गार्डनमध्ये वर्तुळाकार पळायला सुरुवात केली. त्या वर्तुळाकार गार्डनीच त्रिज्या ५० मीटर असेल तर सागरला परत गार्डनच्या गेटपर्यंत येण्यासाठी किती अंतर कापाव्ो लागेल?

A.२०० मीटर
B.२७४ मीटर
C.३१४ मीटर
D.३२६ मीटर

Correct answer: C

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions