MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi
२० ग्रॅम वजनाची गोळी राय’लमधून चालविली तेव्हा तीला राय’लच्या बॅरेलमधून जाण्यासाठी ०.००५ सेकंद इतका व्ोळ लागला. गोळीचा वेग ४०० मीटर/सेकंद असल्यास राय’लने गोळीवर किती बल प्रयुक्त केले?
A.१६०० छ
B.२००० छ
C.१५५ छ
D.२४०० छ
Correct answer: A
Source paper
विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)
Practice more questions