MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

दोन वस्तूवरचे त्वरण ५ मीटर/सेकंद २ व २० मीटर/सेकंद२ आहे, जर दोन्ही वस्तूचे वस्तुमान एकत्रित केले व त्यावर ५० न्यूटन बल लादले असता त्यांचे त्वरण किती असेल?

A.४ मीटर/सेकंद२
B.२ मीटर/सेकंद२
C.५ मीटर/सेकंद२
D.९ मीटर/सेकंद२

Correct answer: A

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions