MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi
एका विद्युत पंपाची शक्ती ३ घथ आहे तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी १५ मीटर उंचीपर्यंत उचलू शकेल?(स = १० m/s²)
A.१००० कि. ग्रॅ.
B.१८०० कि. ग्रॅ.
C.१५०० कि. ग्रॅ.
D.१२०० कि. ग्रॅ.
Correct answer: D
Source paper
विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)
Practice more questions