MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

१० किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूवर २०० न्यूटन बल प्रयुक्त केले असता, वस्तूचे त्वरण किती असेल?

A.२० मीटर/सेकंद२
B.५० मीटर/सेकंद२
C.१० मीटर/सेकंद२
D.५ मीटर/सेकंद२...४...

Correct answer: A

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions