MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

एका ट्रकचा ब्रेक ५ मीटर/सेकंद२ एवढा त्वरण पूरवितो, जर तो ट्रक ९० किमी/तास वेगाने जात असेल तर तीला थांबविण्यासाठी किती अंतर लागेल?

A.६२.५ मीटर
B.७२.५ मीटर
C.५० मीटर
D.६० मीटर

Correct answer: A

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions