MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi
एक विमान धावपट्टीवरून ५ मीटर/सेकंद२ या त्वरणाने धावत शेवटी ५० सेकंदात उड्डाण घेतो तर विमान एकूण धावपट्टीवर किती मीटर धावले?
A.१२५० मीटर
B.२५५० मीटर
C.६२५० मीटर
D.४२५६ मीटर
Correct answer: C
Source paper
विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)
Practice more questions