MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

जर प्रकाशाच्या गतिचे नवीन एकक असे निवडले की सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर हे २००० एकक असेल व ते कापण्यासाठी प्रकाशाला ८ िमनिट २० सेकंद लागतात तर प्रकाशाच्या नवीन एककानुसार निवार्त पोकळीत प्रकाशाचा वेग किती राहील?

A.३ एकक
B.२ एकक
C.५ एकक
D.४ एकक

Correct answer: D

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions