MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi
एका दोरीच्या टोकाला दगड बांधून ि’रवले असता २५ मीटर व्यासाचा आकाराचे वर्तुळ बनते असते करत असतांना दगडाची गति १५.७ मीटर/सेकंद एवढी असल्यास दगडाला एक वर्तुळ पूणर् करण्यास किती सेकंद लागतील?
A.२ सेकंद
B.३ सेकंद
C.४ सेकंद
D.५ सेकंद
Correct answer: D
Source paper
विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)
Practice more questions