MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi
एका व्यक्तीला ४० कि.ग्रॅ. वस्तुमानाची वस्तू ५ मीटर उंचीवर नेण्यास २० सेकंद लागतात तर त्या व्यक्तिची शक्ती किती असेल? (स = १० m/s²)
A.५० वॅट
B.८० वॅट
C.७५ वॅट
D.१०० वॅट...३...
Correct answer: D
Source paper
विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)
Practice more questions