MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

जिमनीपासून ३०० मीटर उंच असणाऱ्या चेंडूंची ऊर्जा जिमनीवर आदळताच ४०% नी कमी होते तर तो चेंडू किती उंचीपर्यंत उसळी होईल?

A.१८० मीटर
B.१२० मीटर
C.७५ मीटर
D.२०० मीटर

Correct answer: A

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions