MPSC PYQScienceबल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियमmarathi

२० मीटर उंच इमारतीवरील टाकीत २५० किलो ग्रॅम वस्तुमानाएवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितीज ऊर्जा आणि तीच टाकी ५ m/s वेगाने इमारतीवरून खाली पडल्यास तिची गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यामधील फरक किती राहील? (स = १० m/s²)

A.५५८७५ ग
B.४६८७५ग
C.५४५८७ ग
D.४३३२५ ग

Correct answer: B

Source paper

विज्ञान – बल कार्य ऊर्जा वेग चाल त्वरण आणि गतिविषयक नियम (चाचणी ३२)

Practice more questions