MPSC PYQScienceध्वनी Numericalmarathi

दोन उभ्या कड्यांच्या मध्ये उभा असलेला व्यक्ती जवळच्या कड्यापासून 640 m दूर आहे. त्याने ओरडल्यावर पहिला प्रतिध्वनी 4 सेकंदांनी आणि दुसरा प्रतिध्वनी आणखी 3 सेकंदांनी ऐकू आला. हवेत ध्वनीचा वेग व दोन कड्यांमधील अंतर किती?

A.300 m/s, 1760 m
B.340 m/s, 1660 m
C.320 m/s, 1760 m
D.240 m/s, 1660 m

Correct answer: C

Source paper

ध्वनी Numerical

Practice more questions