MPSC PYQScienceध्वनी Numericalmarathiएक व्यक्ती बंदुकीचा धूर पाहिल्यानंतर 1.4 सेकंदांनी गोळीबाराचा आवाज ऐकतो. बंदूक त्या व्यक्तीपासून 476 m दूर असल्यास ध्वनीचा वेग किती?A.340 m/sB.390 m/sC.420 m/sD.400 m/sCorrect answer: ASource paperध्वनी NumericalPractice more questions