MPSC PYQScienceध्वनी Numericalmarathi

पाण्याच्या पृष्ठभागावरील जहाज संकेत पाठवते आणि पाण्यातील पाणबुडीकडून तो संकेत 3 सेकंदांनी परत मिळतो. जहाजापासून पाणबुडीचे अंतर किती?

A.1735 मीटर
B.1845 मीटर
C.3690 मीटर
D.2095 मीटर

Correct answer: B

Source paper

ध्वनी Numerical

Practice more questions