MPSC PYQScienceध्वनी Numericalmarathi

एक व्यक्ती 510 m अंतरावरील कड्यापुढे गोळी झाडतो आणि दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तिच्या मागे 340 m अंतरावर उभी आहे. पहिल्या व दुसऱ्या व्यक्तीला प्रतिध्वनी किती वेळाने ऐकू येईल?

A.2 सेकंद, 4 सेकंद
B.3 सेकंद, 5 सेकंद
C.4 सेकंद, 5 सेकंद
D.5 सेकंद, 2 सेकंद

Correct answer: B

Source paper

ध्वनी Numerical

Practice more questions