MPSC PYQScienceध्वनी Numericalmarathi

समुद्राची खोली 10850 m आहे. SONAR च्या साहाय्याने ध्वनीतरंग पाण्यात पाठवले असता प्रतिध्वनी किती वेळानंतर प्राप्त होईल?

A.15 सेकंद
B.5 सेकंद
C.14 सेकंद
D.10 सेकंद

Correct answer: C

Source paper

ध्वनी Numerical

Practice more questions