MPSC PYQScienceध्वनी Numericalmarathi
भिंतीपासून 85 m अंतरावर उभा असलेला मुलगा दर सेकंदाला 2 टाळ्या वाजवतो. त्याच्या टाळ्यांचा आवाज प्रतिध्वनीशी जुळतो आणि टाळ्या थांबवल्यावर प्रतिध्वनी एकदाच ऐकू येतो. तर ध्वनीचा वेग किती?
A.560 m/s
B.340 m/s
C.450 m/s
D.280 m/s
Correct answer: B