MPSC PYQScienceध्वनी Numericalmarathi

ध्वनी उत्सर्जनानंतर 3 सेकंदांनी प्रतिध्वनी ऐकू येतो. हवेत ध्वनीचा वेग 342 m/s असल्यास परावर्तक पृष्ठभाग स्रोतापासून किती अंतरावर आहे?

A.513 मीटर
B.524 मीटर
C.314 मीटर
D.340 मीटर

Correct answer: A

Source paper

ध्वनी Numerical

Practice more questions