MPSC PYQScienceध्वनी Numericalmarathi
SONAR ने समुद्राच्या पाण्यात ध्वनीतरंग पाठवल्यानंतर A कडून 2 सेकंदांनी आणि B कडून 6 सेकंदांनी प्रतिध्वनी मिळतो. समुद्राच्या पाण्यात ध्वनीचा वेग 1230 m/s असल्यास B येथील समुद्रतळ A पेक्षा किती खोल आहे?
A.1560 m
B.3450 m
C.2050 m
D.2460 m
Correct answer: D