MPSC PYQScienceविद्युत धाराmarathi

R प्रतिरोध असलेल्या रेझिस्टरमधून I विद्युतप्रवाह t वेळ वाहिल्यास निर्माण होणाऱ्या उष्णतेचे सूत्र कोणते? V हे विभवांतर आहे.

A.I²Rt/4.18 cal
B.V²t/(4.18R) cal
C.VIt/4.18 cal
D.वरील सर्व

Correct answer: D

Source paper

विज्ञान: विद्युत धारा

Practice more questions