MPSC PYQScienceप्रकाशmarathi

अ) जेव्हा प्रकाशकिरणांच्या मार्गात अडथळा येतो तेव्हा प्रकाशकिरण वाकतात आणि पडद्यावर वेगळी सावली दिसते; या घटनेला प्रकाशाचे विवर्तन म्हणतात. ब) प्रकाशाचा स्रोत आणि पडदा यांतील अंतराच्या आधारे विवर्तनाचे फ्रेनेल आणि फ्राउनहोफर असे वर्गीकरण केले जाते.

A.अ आणि ब बरोबर
B.अ बरोबर, ब अयोग्य
C.अ आणि ब चुकीचे
D.अ अयोग्य, ब बरोबर

Correct answer: A

Source paper

विज्ञान: प्रकाश

Practice more questions