MPSC PYQScienceरोगmarathiक्षयरोगाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? अ) संसर्गजन्य. ब) DOTS हा कार्यक्रम RNTCP अंतर्गत येतो. क) तो केवळ फुफ्फुसांचा आजार आहे.A.अ, ब, क सर्वB.अ व कC.अ व बD.ब व कCorrect answer: CSource paperविज्ञान: रोगPractice more questions