MPSC PYQScienceरोगmarathi

खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? अ) कारणे व लक्षणे दाखविणाऱ्या साथीना साथरोग म्हणतात. ब) विशिष्ट प्रदेशात नेहमी राहणाऱ्या रोगांना साथरोग म्हणतात.

A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ व ब दोन्ही
D.न अ न ब

Correct answer: D

Source paper

विज्ञान: रोग

Practice more questions