MPSC PYQScienceरोगmarathi

WHO नुसार संपूर्ण आरोग्य म्हणजे कोणते?

A.फक्त रोग नसणे
B.शारीरिक, मानसिक व सामाजिक सुखासाठी पूर्ण क्षमता
C.फक्त शारीरिक तंदुरुस्ती
D.फक्त मन: संतुलन

Correct answer: B

Source paper

विज्ञान: रोग

Practice more questions