MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
सृष्टी कवकबाबत खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. या सृष्टीतील सजीव असंश्लेषी (छेप-सीशशप), दृश्यकेंद्रकी आहेत. ब. या सृष्टीतील सजीव पेशीभित्तिका असलेले आहेत. ज्यांची पेशीभित्तिका कायटिन या शर्करेपासून बनलेली असते.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: C
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions