MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालीलपैकी योग्य जुळलेली विधाने कोणती ते ओळखा? अ. होलोटाईप - मूळ नॉमेनक्लेचर टाईप ब. आयसोटाईप - ज्या वेळी नॉमेनक्लेचर टाईप हरवतो. क. लॅक्टोटाईप - होलोटाईपचा डुप्लीकेट

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.अ, ब योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions