MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
सृष्टी प्रोटीस्टा बाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ही सृष्टी अमिबा सारख्या एकपेशीय सजीवांची सृष्टी म्हणून ओळखली जाते. ब. या सृष्टीमध्ये आदिकेंद्रकी पेशी असणारे सजीव येतात. क. या सृष्टीमध्ये स्वयंपोषी तसेच परपोषी दोन्हींचा समावेश होतो.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: C
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions