MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. सायनोबॅक्टेरीया व मायकोप्लाझ्मा हे सृष्टी मोनेरा मधील वर्ग आहेत. ब. सायनोबॅक्टेरीया म्हणजेच नील हरित शैवाल होय. क. अॅक्टीनोमायसेट्स सृष्टी प्रोटीस्टा मधील वर्ग असून ते मातीमध्ये विघटक म्हणून काम करतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.अ, ब योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions