MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
वर्ग अॅम्बियाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. हा पृष्ठवंशीयामधील सर्वात लहान वर्ग आहे. ब. हे प्राणी फक्त गोड्या पाण्यातच आढळतात. क. त्यांना मान (मान) नसते. ड. त्यांच्या अंगावर श्लेष्मक ग्रंथी असल्याने ते कायम ओलसर असतात.
A.अ, ब, क योग्य
B.अ, क, ड योग्य
C.ब, क, ड योग्य
D.अ, ब, क, ड सर्व योग्य
Correct answer: D
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions