MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. तारामासा (स्टार फिश) ही संघ इकायनोडर्माटा मध्ये येतात. ब. सिल्व्हर फिर ही संघ आथ्रोपोडा मध्ये येतात. क. स्टार फिश वर कॅल्शियम कार्बोनेटच कडक कवच असते.

A.अ, ब, क, ड सर्व योग्य
B.फक्त अ, ब, ड योग्य
C.फक्त अ, क, ड योग्य
D.फक्त ब, क, ड योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions