MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

संघ पेरीफेराबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. सर्व प्रकारचे स्पंज या संघात येतात. ब. या प्राण्यांच्या शरीरावर छिद्रे असतात. क. यांच्या शरीरावर कॅल्शियम कार्बोनेटचे आवरण असते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.ब, क योग्य
C.अ, ब योग्य
D.फक्त ब योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions