MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
प्राण्यांबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. सर्व समपृष्ठ रज्जू प्राणी हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. ब. सर्व किटक हे परपोषी आहेत. क. सर्व प्रकारचे पक्षी हे हवेत उडतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.अ, ब योग्य
D.अ, ब, क तिन्ही योग्य
Correct answer: D
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions