MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

शार्कबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. त्यांच्या शरीरात एकही हाड नसते. ब. शार्क मासा कधीच झोपत नाही. क. हे जरायूज असतात, पिल्लांना जन्म देतात. ड. त्यांच्या त्वचेवर प्लॉकॉईड खवले असतात.

A.फक्त अ, ब, क योग्य
B.फक्त ब, क योग्य
C.ब, क, ड योग्य
D.अ, ब, क, ड सर्व योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions