MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने कोणत्या सृष्टी बाबत आहे ते सांगा? अ. या सृष्टीला जिवाणूची सृष्टी म्हणून ओळखले जाते. ब. या सृष्टीला जगातील सर्वात पहिले सजीव म्हणून ओळखले जाते. क. यात येणारे सर्व सजीव हे एकपेशीय असतात.

A.सृष्टी प्रोटीस्टा
B.सृष्टी मोनेरा
C.सृष्टी प्राणी
D.सृष्टी कवक

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions