MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने कोणत्या वर्गातबाबत सांगतात? अ. यांचे हृदय दोन कप्प्यांनी बनलेले असते व एकेरी रक्ताभिसरण असते. ब. हे शीत रक्ताचे प्राणी आहेत. क. हे अंडी घालणारे प्राणी असून यांच्यात बाह्यफलन घडून येते.
A.वग रेप्टीलिया
B.वर्ग अॅम्फिबीया
C.वर्ग पायसेस
D.वर्ग एव्ज
Correct answer: C
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions