MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
शेपूट व पाय असणारा सॅलेमँडर हा उभयचर वर्गातील प्राणी खालीलपैकी कोणत्या गणात मोडतात?
A.युरोडेला
B.अॅन्यूरा
C.अपोडा
D.सॅलिएन्टिया
Correct answer: A
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions